चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत च ...
माळी समाजसेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही शेतीसाठी तंतोतंत लागू होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतीविषयी ध ...
पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. ...
किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते. ...
विविध मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणा देऊन प ...
सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघ ...