नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी ...
ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल व शेतक-यांना शेतमालाचा योग दर आणि विक्रीसाठी सुयोग्य मोफत जागा मिळणार असल्यामुळे दोघांचा लाभ होणार आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतीमालाचे हाताळणीदरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. शहर व परिसरातील सर्व शे ...
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमधील ९ हजार ९६३ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५३ कोटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ८७९ शेतक-यांना, तर दुस-या टप्प्यात ९०८३ शेतक-यांचा कर्जमाफीच्य ...
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अडीच वर्षांनंतर अखेर जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे व उपाध्यक्ष सुहास कांदे हे दोन्हीही सेनेच ...
रशियन फेडरेशन, मॉस्को संस्थेतर्फे लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात सन्मानित करण्यात आले आहे. ...