केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याअंतर्गत आर्टिलरी सेंटरच्या परिघात कोणत्याही प्रकारे बांधकामांना निर्बंध नसल्याचा ‘लोकमत’ने केलेला दावा खरा ठरला आहे. ...
जीएसटी कर प्रणालीमुळे सीए तसेच आॅडिटर यांच्या जबाबदाºया वाढल्या असल्या तरीही सीए ही काळाची गरज आहे. देशाच्या आर्थिक सुधारणेअंतर्गत वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करणे आवश्यक ...
परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. ...
पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला सुरुवात होणार आहे. ...
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आ ...

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातील ‘मून विदाउट स्काय’ आणि ‘उत्तरदायित्व’ या नाटकांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ...