नाशिक : न्यायालयीन जामीनावर मुक्त असलेल्या सराईत गुन्हेगाराने एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे़ ...
नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : सराफी दुकाने वा मोबाईल स्टोअरमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन वेगवेगळे प्रकार दाखविण्यास सांगून चोरी करणा-या तीन बुरखाधारी महिलांची गँग शहरात सक्रिय झाली आहे़ शहरातील एका सराफी दुकानातून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यापुर्वी ...
नाशिक : अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाऊं डेशनच्या ‘सत्यमेव जयते’ उपक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आल्याने बुधवारी त्याची पहिली प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या समन्वयका ...
चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे ...
नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ७० टक्के आधार क्रमांक गोळा करून ते संगणकात भरण्यात आले असून, अजुन ३० टक्के काम अपुर्ण आहे अशा परिस्थितीत पुरवठा खात्याकडून सर्वच रेशन दुकानदारांना ईपॉस यंत्र पुरविण्यात येवून धान्य वितरणासाठी यंत्राचा वापर केला ज ...
नाशिक : वरिष्ठ अधिका-यांकडून खालचे कर्मचा-यांना व्हॉटस् अॅप वा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश दिले जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हा प्रकार सर्रास घडू लागला आहे, बहुतांशी वेळेत तांत्रिक का ...