पेठ : मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून, प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतुकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नाशिक ते पेठपर्यंत गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम ...
सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. म ...
आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार ...
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला ...
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभा ...
शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...