लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

२०० तास चालून २०१७चे स्वागत करत तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रंजय त्रिवेदी यांचे नाशकात निधन - Marathi News | Ranjeet Trivedi dies in Nashik, who gives message of addiction to youth for 201 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२०० तास चालून २०१७चे स्वागत करत तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रंजय त्रिवेदी यांचे नाशकात निधन

‘वर्षाची अखेर जीवनाची अखेर ठरणार नाही, यासाठी व्यसनाधिनतेपासून स्वत:सह आपल्या मित्रांना सुरक्षित ठेवा, मद्याच्या आहारी जाऊ नका’ असा संदेश ते तरुणाईला देण्यासाठी २०१३ सालापासून त्रिवेदी यांनी थर्टी फर्स्टच्या पुर्वसंध्येला जॉगिंग ट्रॅकवर पाऊले टाकण्या ...

पंचवटीमधील फुलेनगर परिसरात वीजतारांवर अडकलेली पतंग काढताना दहा वर्षांच्या चिमुरडा मृत्यूमुखी - Marathi News | A 10-year-old girl died in a fungus trapped on the electricity tank in Phule Nagar area of ​​Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीमधील फुलेनगर परिसरात वीजतारांवर अडकलेली पतंग काढताना दहा वर्षांच्या चिमुरडा मृत्यूमुखी

सदर घटना परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर गुरूला त्वरित उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याला वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. ...

नाशिक जिल्ह्यात १०१ शेतक-यांची आत्महत्या - Marathi News | 101 farmers suicides in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात १०१ शेतक-यांची आत्महत्या

विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील ५५ हजार शेतक-यांची कर्जमाफी यादी जाहीर - Marathi News | List of loan waivers for 55 thousand farmers in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील ५५ हजार शेतक-यांची कर्जमाफी यादी जाहीर

राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या या ...

संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा! - Marathi News | Hope to preserve the life of culture! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत ...

नाशिक  महापालिकेत शिक्षण मंडळ पुनर्गठनाला ‘खो’ - Marathi News | Nashik Municipal Corporation's 'Kho' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  महापालिकेत शिक्षण मंडळ पुनर्गठनाला ‘खो’

महापालिकेत शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळाचे पुनर्गठन करण्याचा अट्टाहास धरणाºया सत्ताधारी भाजपाचा मुखभंग झाला असून, राज्य शासनाने नियम व कायद्यानुसार शिक्षण समिती गठित करण्यालाच कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महासभेने नियमबाह्य ठराव केला असेल तर तो विखंडन ...

नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी - Marathi News |  Inspection of schemes of women from Nashik municipal corporation in Pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील समितीमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. पुणे महापालिक ...

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महिलावर्गाकडून स्वागत - Marathi News | Welcome to the decision taken by the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महिलावर्गाकडून स्वागत

औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण राबविण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महिलावर्गाकडून स्वागत होत आहे. मात्र महिला उद्योजिकांबाबत किंवा उद्योगांबाबत वेळोवेळी जाहीर झालेली धोरणे, त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष शासकीय कार्या ...