लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कश्यपि धरणग्रस्तना वाढीव मोबदला मिळण्याचा मोकळा - Marathi News | Exemption from damages can be extended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कश्यपि धरणग्रस्तना वाढीव मोबदला मिळण्याचा मोकळा

नाशिक : नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कश्यपि धरणासाठी संपादीत करण्यासाठी आलेल्या जमिनींच्या मालकांना तब्बल पंचवीस वर्षांनी वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध उ ...

पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता - Marathi News | Next year, the corporation's 'good days' ... the expected growth: the budget estimates could go up to Rs 2,000 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता

  नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता ...

नाशिकच्या विमानसेवेचे अखेर २३ पासून ‘उडान’ एअर डेक्कनकडून अधिकृत घोषणा; - Marathi News | Official announcement from Air Deccan for 'Flying' from Nashik Airlines 23; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विमानसेवेचे अखेर २३ पासून ‘उडान’ एअर डेक्कनकडून अधिकृत घोषणा;

 विमानसेवेचे वेळापत्रक घोषित ; मुंबईला सकाळी, पुण्याला रात्रीची सेवा सकाळी ६.३० वाजता मुंबईकडे टेकआॅफ नाशिक : मुंबईतील विमानतळावर टाइम स्लॉट नसल्याने रखडलेली विमानसेवा अखेरीस मार्गी लागली असून, येत्या २३ डिसेंबरपासून ‘उडान’ अंमलात येणार आहे. सकाळी म ...

डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल - Marathi News | The Dustbin Purchase Scam was filed by the Municipal Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य ख ...

देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा - Marathi News | Launch of Devamalledar Yatra; Organizing various programs: Chariot procession; Dangers of the devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्य ...

वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | Due to the power company's protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...

मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात - Marathi News | The measurement manual is vanishing; Hands on the officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात

 श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पूर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षांपासून सापडत नसल्याने जवळपास सव्वातीनशे कामांची देयके रखडली असून, या पुस्तिकांचा स ...

बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’ - Marathi News |  Bangladeshi girl selling to Nani in Nasik; Twice a year; Nashik: A girl suffers to escape from Calcutta Police raid 'Burkha' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ...