गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंत ...
ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मनपाने पंचवटी परिसरातील दुकानांसमोर बसविलेल्या डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे डस्टबिन खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याची घटना घडल्याने आश ...
म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी ...
अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडल ...
या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतात ...
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. ...
मखमलाबादकडून कटलरी माल घेऊन गिरणारेच्या दिशेने चालक भरधाव टेम्पो (एमएच १५ एजी १६५१) घेऊन जात असताना चालकाने रस्त्यावरून गिरणारेकडे जात असलेल्या दुचाकीस्वार बाबूलाल बोबडे याच्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ७९८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. ...
कृषी खात्याने या संदर्भात आपला अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापसाबरोबरच काढणीवर आलेल्या तुर, व हरभरा पिकावरही खराब हवामान तसेच अवकाळी पावसाने हल्ला चढविल्याने काही प्रमाणात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. ...