उत्तर प्रदेशातील गोदामातून चोरलेला शस्त्रसाठा थेट डोंगरीत उतरविण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. या शस्त्रसाठ्यामागे अंडरवर्ल्ड जगतातील कराची कनेक्शन समोर येत असल्याने मोठ्या घातपाताच्या शक्यतेतून तपास सुरू झाला ...
लोहोणेर : येथील शेतकरी हरी दगा शेवाळे यांच्या मालकीच्या विहिरीत धपाड पडून दबल्या गेलेल्या मुकेश सैनी (२२) या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी सायंकाळी आठ वाजता लोहोणेर येथील स्थानिक युवकांना यश आले. अखेर पाच दिवसा ...
या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष ...
मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव १७ विरुद्ध १ अशा बहुमताने मंजुर झाला आहे. हिरे यांच्या विरोधात तालुक्यातील कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना व भाजपाच्या संचालकांनी एकत्र येत हा अव ...
स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत. ...