प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ झाली असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन्महाराष्ट्र ...
विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला. ...
नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली ...
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजा ...
देवळाली कॅम्प : ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असा संदेश देत देवळाली कॅम्प येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दाऊदी बोहरा समाजाचे नाशिक प्रांताचे धर्मगुरू शेख मोहम्मद सुनेलवाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उ ...
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवि ...
नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायकलिंग ब्रेव्हे सात सायकलिस्ट्सनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्ट्सनी या ब्रेव्हेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासांत नाशिक-रतलाम (मध्य प ...
बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आ ...