नायलॉन मांजामुळे दरवर्षी आबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी-छुप्या पद्धतीने मांजाची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून, दुसरीकडे पतंग व ...
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक दि. २८ रोजी होणार असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अध ...
महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असल ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळाची निवडणूक दि. २८ रोजी होत असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष ...
समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतक-यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविल ...
नाशिक : शासनाने निर्मिती तथा विक्रीसाठी बंदी घातलेल्या तसेच पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचविणाºया नायलॉन माजांच्या विक्रीची व्हॉटसअपवरून जाहीरात करणारे संशयित आदित्य विलास भरीतकर (मखमलाबादरोड, पंचवटी, मुळ रा. रामेश्वरपूर, अकोले, जि. नगर) व ...