आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही. ...
मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. ...
नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाºया चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिकाºयांनी चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून ...
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून अपंग व अतियश वयोवृद्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरणाचा लाभ देण्याची योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. ...
चांदवड -चांदवड परिसरात दोन इंडिका कार आगीत पुर्णपणे भस्मसात झाल्या नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या इंडिका कार व्हिस्टा कार क्रमांक एम.एच. 41 व्ही 2607 ही मंगरुळ टोलनाक्यावर जात असतांना महामार्गावर तिने अचानक पेट घेतल्याने कारमधुन धुर बाहेर येत असल् ...
इगतपुरी - येथील उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्विकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक योगेश चांडक व विनोद कुलथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...