सटाणा : शंभर रु पये उसनवार न दिल्याने बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मित्राचा दगडाने ठेचून खून करणाºया धुळे जिल्ह्यातील मोहदरी येथील तरूणाला मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.बेलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले. ...
सिन्नर : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वावीवेस व सातपीर गल्लीत छापा टाकून मटका जुगार खेळणाºया व खेळविणाºया ९ संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे रोख रकमेसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
येवला : केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांच्या राज्यघटनेसंदर्भात वापरलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले. ...
राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठवि ...
सिडको : खान्देशी संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी तसेच अहिराणी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाचे गुरुवारी (दि. २८) ठक्कर डोम येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.सलग चार दिवस आयोजि ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी ४९.३३ टक्के मतदान झाले. राज्यातील ३२ केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदानप्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वत्र शांततेत मतदान पार ...
सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ...