रामदास शिंदे, पेठ बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साध ...
नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला. ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे ...
नाशिक : शहराच्या किमान तपमानात सातत्याने घसरण होत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पारा चढू लागला आहे. रविवारी (दि. ३१) पारा ९.२ अंशावर सरकला.शहरात शुक्रवारी (दि. २९) ७.६ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. ही ह ...
नवीन वर्षाच्या स्वागत अन् जल्लोषासाठी मागील चार दिवसांपासूनच तरुणाईकडून विविध योजना आखल्या जात होत्या. शहरातील विविध महाविद्यालयांच्या कट्टे आणि व्हॉटस्अॅपच्या ग्रूपवर विविध भन्नाट क ल्पनांची देवाणघेवाणही सुरू झाली होती. एकूणच ‘न्यू इयर सेलिब्रेशन प ...
केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी पथकाने गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाया वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्ध ...
साराश किरण अग्रवाल सरणाºया वर्षातील काही घटनांनी राजकारणाच्या सारीपाटावर काय घडू शकेल याचे संकेत दिले आहेत. नाही तरी निष्ठा, तत्त्वादी बाबींना आता फारसे स्थान राहिले नसल्याने राजकारणात धरसोड झाली आणि यापुढील काळात ती अधिक वाढलेली दिसेल हे खरेच; प ...
नाशिक : सुख-दु:खाच्या घटना-घडामोडींची शिदोरी सोबत घेऊन सरत्या वर्षाला अलविदा करताना गारठून टाकणाºया थंडीत रविवारी ‘थर्टी फर्स्ट’ नाइटचा जलवा पाहायला मिळणार असून, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खवय्या ...