१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जावून मतदारांची माहिती संकलित करणे, ...
नाशिक : येथील परिसरात गत काही महिन्यांपासून दुपारी व सायंकाळच्या सुमारास एकट्या - दुकट्या जाणाºया महिलांसोबत दुचाकीवर येणारे दोन विकृत इसम अश्लील चाळे करून त्रास देत आहेत़ या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यामुळे युवती व महिलांमध्ये दहशतीचे व ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल ...
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात ...
शेतकरी संपाचे केंद्र बनलेल्या नाशिक शहरातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशि ...
घोटी- राज्यातील आनंद संप्रदायाचे थोर संत श्रीमद् श्रीपाद महाराज व रामदास बाबा यांच्या पुण्यतिथिनिमित्त घोटी शहरात गेल्या तीन दिवसापासून वैष्णवांचा मेळा भरला आहे . ...