1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू ...
महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या. ...
‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबई ...
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून अंडा-भुर्जीची गाडी चालविणाºया युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि़३१) रात्रीच्या सुमारास गंगाघाटावरील शिवांजली हॉटेलच्या समोर घडली़ महेंद्र विष्णू नेहरे असे जखमी यु ...
नाशिक : नवीन वर्षाचे स्वागत करताना अर्थात थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या १०९ तळीरामांवर शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली़ विशेष म्हणजे गतवर्षी केवळ ३१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती़ तर यावर्षी कारवाईमध्ये तिपटीने वाढ झाली असू ...
नाशिक : घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पमधील दत्तनगरमध्ये घडली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरच्या दारणा कॅम्परोड परिसरात राजेंद्र पवार राहतात़ २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ते ब ...