औरंगाबादच्या बैठकीत १ मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र... ...
नाशिक : नववर्षाचा उगवलेला चांदोबा तेजासह आकारानेही अधिक मोठा असल्यामुळे त्याला खगोलीय भाषेत ‘सुपरमून’ असे म्हटले गेले. या महिन्यात असा खगोलीय बदल येत्या ३१ तारखेलाही होणार असून, नववर्षाच्या पहिल्या चंद्राप्रमाणेच जानेवारी २०१८चा अखेरचा चंद्रही ‘सुपरम ...
नाशिक : थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबरला मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील १०९, तर ग्रामीण हद्दीतील ६९ अशा एकूण १७८ तळीरामांवर पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडेआठ कोटी रुपयांच्या वसुलीचे दोषारोपपत्र दाखल करून आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज् ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवास ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे नियोजित असले तरी या कामातील तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब लक्षात घेता कुलगुरू नितीन करमळकर यांनी सध्याचे उपकेंद्र प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत ...
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी (दि़१) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अर्धा तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर दिले़ ...