लासलगाव. -कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र लासलगाव आगाराची ‘मनमाड मुक्कामी मनमाड- लासलगाव’ ही बस बुधवारी सकाळी अज्ञात युवकांनी काचा फोडून नुकसान केले ...
नाशिक : केंद्र सरकारच्या राष्टÑीय वैद्यकीय आयोग विधेयकाविरोधात जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार डॉक्टरांनी मंगळवारी (दि.२) काळा दिवस पाळला. शहरातील दोन हजार तर जिल्ह्यातील पाचशे डॉक्टरांनी आपापल्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी दिवसभर बंद ठेवली होती. या ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक बरखास्त करण्याच्या रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारकडे व विशेषत: पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या संचालक मंडळाच्या पदरी निराशा पडली असून, थेट रिझर्व्ह बॅँकेने केलेली कारवाई असल ...
नाशिक : सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५) व लता राजू हटकर (२५) या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह ...
राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे. ...
भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही क ...