लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द - Marathi News | nashik,st,buses,attack,shivshahi,cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या ...

नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद - Marathi News | Morning attendance in Nashik schools, decision to send parental school to school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद

राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही, तर काही खासगी वाहनचालकांनी शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन शाळेर्पयत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याची भूमिका घेतली ...

...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट! - Marathi News | nashik,life,imprisonment,prisioner,death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट!

नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा ...

सहकार खात्याच्या अधिका-यांवर सरकारचा दबाव - Marathi News | Government pressure on Co-operative account officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकार खात्याच्या अधिका-यांवर सरकारचा दबाव

नाशिक : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून रिझर्व्ह बॅँकेच्या शिफारशीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने या कारवाईने धक्का बसलेल्या सत्ताधारी भाजपाने आता संचालकांना वाचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, जिल्हा ब ...

आंदोलने, मोर्चांद्वारे नाशिकमध्ये बंदला पाठिंबा - Marathi News | nashik,city,bhima,koragaon,morcha, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलने, मोर्चांद्वारे नाशिकमध्ये बंदला पाठिंबा

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांनी बुधवारी पुकारेलेल्या बंदला नाशिक शहरात चांगला प्रतिसाद मिळाला़ शहरातील विहितगाव ...

नाशिक बाजार समिती संचालकांची न्यायालयात जाण्याची तयारी - Marathi News | Nashik market committee directors are ready to go to court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समिती संचालकांची न्यायालयात जाण्याची तयारी

नाशिक : आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी बाजार समितीच्या संचालकांनी केली असून, राज्य सरकार व पर्यायाने सहकारमंत्र्यांच्या ...

दिंडोरीत मोर्चा, काही काळ रास्ता रोको, बससेवा विस्कळीत - Marathi News | Dindori Morcha, stop the road for some time, bus service disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत मोर्चा, काही काळ रास्ता रोको, बससेवा विस्कळीत

दिंडोरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्र्थ भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दिंडोरीत उस्फुर्त प्रतिसाद मिळत कडकडीत बंद पाळण्यात आला . ...

वावीत बंदच्या आवाहनासाठी फेरी, गोंदे फाटा येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Arrangement of the police at the ferry, Gondha phata for the shutdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वावीत बंदच्या आवाहनासाठी फेरी, गोंदे फाटा येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त

सिन्नर/नांदुरवैद्य -: भीमा कोरेगाव येथील घटनेचे ठिकठिकाणी पडसाद उमटले असुन सिन्नर तालुक्यातील वावी येथे बंदचे आवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली. ...