राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्यान ...
जिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्ननाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक् ...
शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. ...
कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : विविध विद्याशाखांच्या मान्यवरांचे मार्गदर्शननाशिक : आरोग्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठ ...
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. ...
नाशिक : डिसेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात उघडलेल्या मोहिमेत जिल्ह्यात अद्यापही घातक रसायनांचा वापर करून बेकायदेशीरपणे ताडी विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आली असून, ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यातून ४६० लिटर ताडी ...
शहरात महापालिका हद्दीमध्ये कुठल्या उपनगरीय भागात बसवर दगड फेक झाल्याची नोंद नाही; मात्र संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बंद मागे घेतला गेल्यानंतर काही समाजकंटकांनी बसस्थानकात प्रवेश करत घोषणाबाजी केली. यावेळी नाशिक-पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवनेर ...
पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...