नाशिक : डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले व सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत तयार होणाºया स्पेअरपार्टमधील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ कंपनीतील भ ...
नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनम ...
राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोंबर २०१४ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिका-यांची ...
चांदवड- येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयात हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला. ...
नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. ...
साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा क ...
राज्यात वाळू माफियांकडून अधिकृत वाळूचा ठिय्या न घेता, चोरी छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात असल्याच्या वाढत्या घटना पाहता, त्यातून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान दरवर्षी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत ...