नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या शेतमालाची नोंद बाजार समितीकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-यांया समस्या निर्मुलनासाठी आणि समस्यांच्या मुळाशी आपल्याला पोहोचता येईल. ...
राज्य सरकारने आधारभुत किंमतीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणा-या पंधरा किलो गव्हात कपात करून त्याऐवजी चार किलो मका देण्यात आला. ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. ...
इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळ ...