राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे. ...
घोटी - इगतपुरी तालुक्यातील आवळी येथून खाजगी कामासाठी साकुर येथे दुचाकीवरून जाणाºया दोघा इसमांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान यात दोघे इसम जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने अग्निशमन आणि नगररचना नियमाची अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. तथापि, अग्निशमन सुरक्षेबाबत प्रशासन ऐकण्यास तयार नसल्याने अखेरीस कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन प्रसंगी न्याया ...
नाशिक : ‘रन फॉर हेल्थ अॅण्ड बिल्ड द नेशन’ असा संदेश देणाºया ‘मविप्र मॅरेथॉन २०१८’ स्पर्धेचा किताब हरियाणाचा धावपटू करण सिंग याने जिंकला, तर महाराष्ट्राचा खेळाडू किशोर गव्हाणे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावर्षीचा विजेता करण सिंग याने निर ...
नाशिक : प्राणी, पक्ष्यांचे माणसाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटी निसर्ग पर्यटनासाठी मनुष्यप्राणी बाहेर पडतो; मात्र जेव्हा एकाच छताखाली ... ...
नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले. ...