नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणा-या विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजार ...
नाशिक : सिन्नरहून त्र्यंबकेश्वरला जात असलेल्या दिंडीतील महिला वारक-याचा दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिन्नर येथे घडली़ अलका यशवंत पवार (४२, रा़ धोंडवीरनगर, पो़ मनेगाव, ता़सिन्नर, जि़न ...
समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील काही शेतक-यांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात असल्याच्या घटना घडत असल्याने त्यातून शासनाची मोठी आर्थि ...
त्र्यंबकेश्वर -सोशल नेटवर्किग फोरम या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियान अभियानातील आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायत अंतर्गत हेदपाडा ह्या पाडयावरील पाणी प्रकल्पाचा लोक ...
मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला अ ...
पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवत्तीनाथ यात्रेच्या निमित्ताने पेठ सुरगाण्यासह गुजरात राज्यातील वारकºयांनी त्र्यंबकची वाट धरली असून आदिवासी भागातील दºयाखोºयात टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. ...
नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख र ...