लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

भारनियमनात बदल अन् बिबट्याच्या भीतीने पाणी असून पीके लागली करपू - Marathi News | There was water in the fear of change in the weight and the fear of leprosy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारनियमनात बदल अन् बिबट्याच्या भीतीने पाणी असून पीके लागली करपू

सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्य ...

नाशिकसह राज्यात पाच डिफेन्स झोन - Marathi News | Five Defense Zone in the State with Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह राज्यात पाच डिफेन्स झोन

सातपूर : शासनाच्या धोरणानुसार राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स झोन प्रस्तावित असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती निमात आयोजित औद्योगिक संघटनांच्या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी दिली. उद्योग सचिव पोरवाल यांनी औद ...

शिंदे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS movement on Shinde TolaNak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन

सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असतानाही शिंदे येथील टोल नाका सुरू करण्यात आल्याचा आरोप करीत सिन्नर तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने टोलवसुलीविरोधात आंदोलन केले. नाक्याच्या परिघातील २० किलोमीटर अंतराच्या आतील असलेल्या सिन ...

बिबट्याचा दोघांवर हल्ला - Marathi News | Leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा दोघांवर हल्ला

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अस्वली स्टेशन परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव- अस्वली रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करीत असताना संध्याकाळी ८ वाजेदरम्यान बिबट्याने झडप घालून अचानक हल्ला केल ...

नामपूरचा विवेक धांडे स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीयांत प्रथम - Marathi News | Nomura's Vivek Dhande Competitive Examination for Backward Classes First | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरचा विवेक धांडे स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीयांत प्रथम

नामपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-क या पदाच्या ३०० जागांसाठी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्याने इतर मागासवर्ग गटातून राज् ...

‘समृद्धी’साठी ‘त्या’ शेतकºयांची जमीन खरेदी रोखली - Marathi News | The 'farmers' land has stopped the purchase of 'prosperity' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’साठी ‘त्या’ शेतकºयांची जमीन खरेदी रोखली

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देणाºया शेतकºयांकडून जादा पैसे लाटण्यासाठी योजल्या जात असलेल्या विविध क्लृप्त्यांवर प्रशासनातील अधिकारी देखरेख ठेवून असून, ज्या ज्या शेतकºयांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात न ...

कोथिंबीर जुडीला अवघा दोन रुपये भाव - Marathi News | nashik,Cauliflower,cost,corriandar,market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर जुडीला अवघा दोन रुपये भाव

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला. ...

मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात - Marathi News | nashik,Mini,tractor,subsidy,beneficiaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या  ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. ...