शैलेश कर्पेसिन्नर : २१ व्या शतकातील संगणकच्या युगात पोस्टाने देखील नवनवीन बदल स्विकारण्यास सुरु वात केली आहे. याचाच भाग म्हणून मंगळवार (दि. १०) रोजी सिन्नर टपाल कार्यालयात कोर सिस्टम इंटिग्रेटेड (सीएसआय) प्रणालीचा शुभारंभ पोस्टमास्तर नितीन कदम यांच् ...
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आह ...
सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी कंबर कसली असून काहीतरी वेगळे काम करु न दाखवावे असा विचार डोळयासमोर ठेऊन आज प्रत्येक नगरसेवकाने शहर स्वच्छतेसाठी ठोस पाऊल उचलले असून बक्षिस जिंकण्याचा चंग बांधला आहे. ...
मनमाड (नाशिक)- मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याची घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात टळला आहे. ...
नाशिक : गंगापूर धरणातून थेट एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाशिक शहरांतर्गंत बांधण्यात आलेल्या गोदावरी उजवा कालव्यासाठी संपादीत करण्यात आलेल्या व सध्या अतिक्रमीत झालेल्या जागेवर पाटबंधारे खात्याचे नाव लावण्याचे काम युद्धपा ...