रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ‘जीवन संजिवनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेसिओलॉजिस्ट संघटनेच्या नाशिक शाखेच्या डॉ. अनिता नेहेते, डॉ. भावना गायकवाड, डॉ. जयश्री साळी, डॉ. सुनीता संकलेचा या प्रमुख मार्गदर्शक म ...
नांदगांव : कागदपत्रांची पूर्तता करताना गोरगरिबांची दमछाक होत आहे. त्यांना कागदपत्रांची व्यवस्थित माहिती नसते. तालुक्यातील बोलठाण -जातेगाव परिसर नांदगावपासून दूर आहे. त्याठिकाणीसुद्धा असे अभियान राबविण्याची गरज आहे. अभियान कार्यक्रमासाठी ग्रामीण भागात ...
मनमाड : पुणे- इंदूर मार्गावर मनमाड जवळ अनकाई किल्ला परिसरात वीज कंपनीचे रोहीत्र घेउन जात असलेल्या कंटेनरला आग लागून या आगीत कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या महाराष्ट विभागातर्फे संगिनी फोरमचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे होते. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष विरेन शहा होते. फेडरेशन संचालक लालचंद ज ...
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाकडील एटीएम कार्डाची भामट्याने बदली करून त्याद्वारे खात्यातील सव्वाचार लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
नाशिक : खासगी हॉस्पिटलमधील कॅशियरच्या कॅबिनमध्ये घुसून तब्बल एक लाखाची रोकड चोरणारा संशयित तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विदीत जोशी (वय २९, रा़ गोरेवाडी, जेलरोड) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाख ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूणच कारभाराच्या विरोधात सहकार खात्याने चालविलेल्या चौकशीच्या आधारे गेल्या आठवड्यात सहकार आयुक्तांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर अनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. ...