रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली ...
नाशिक : घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात शोध लावला आहे़ वडाळा गाव परिसरातील या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आ ...
नाशिक : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणा-या ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतह ...
नाशिक : वडाळा-पाथर्डी परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने रविवारी (दि़१४) कारवाई केली़ सुमारे सहा तास सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे की काय या रस्त्यावरील रिक्षा ...
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरच्या दर्ग्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी उपाशी बांधून ठेवलेल्या पाच गो-ह्यांची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रविवारी (दि़१४) ऐन संक्रांतीच्या दिवशी मुक्तता करून त्यांना जीवदान दिले़ ...
मकरसंक्रातीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वानी एकमेकांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देत ह्यतीळगूळ घ्या, गोड गोड बोलाह्ण, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप करून स्नेह भेट घेतली. ...