कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व आनंद दवे यांना अटक करावी व मानव अधिकारांचे उल्लंघन करणाºया राज्य सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्य ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनांच्या वतीने नांदगाव, कळवण आणि पेठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भा ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोले नामक कुपोषित बालक त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करु न त् ...
मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते. ...
श्री गणेश जयंतीनिमित्ताने शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती. अनेकठिकाणी पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...