राज्य सरकारने १९९८ सालच्या कायद्यात बदल करून १६ जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन शुल्कात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा बार असोसिएशनने दिला आहे. सटाणा बार अ ...
तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल. ...
द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये यावर्षी आतापर्यंत सुमारे सव्वापाचशे कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारीपर्यंत इंग्लंड, युरो ...
महापालिकेच्या स्थायी समितीत डांबरी रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १९ कोटी आणि खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना शिवसेनेसह अपक्ष सदस्यांनी आक्षेप घेत त्यासाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. प ...
राज्य सरकारने १६ जानेवारी २०१८ रोजी काढलेल्या राजपत्रानुसार न्यायालयीन फी मुद्रांकांमध्ये आता तब्बल दहापटीने वाढ होणार आहे़ यामुळे पक्षकारांची आर्थिक पिळवणूक होण्याबरोबरच वकिलांनाही पक्षकारांसोबत काम करताना अडचणी येणार आहे़ त्यामुळे शासनाच्या या मुद् ...
कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी ए ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून, नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून छाननीनंतर आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविल्याने जातेगावकरांना धक्का बसला ...