उमेदवाराला नामांकन अर्ज सादर करतानाच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी सक्षम अधिका-याकडे कागदपत्रे सादर केल्याचा पुरावा म्हणून पावती जोडावी लागत होती. परंतु सहा महिने उलटूनही पडताळण्या समित्यांकडून वैधता होत नसल्याने अनेक उमेदवारांचे सदस्यत्वपद रद्द केले जा ...
नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले च ...
नोव्हेंबर महिन्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिका-यांची बैठक घेवून शासकीय कामकाजाची नियमावली व प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी त्रिसुत्री ठरवून दिली होत ...
अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा ...
श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली ...
नाशिकरोड : जीवनात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. नाटक, चित्रपट किंवा मालिका यातून आपल्याला वाटचाल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु यातून मार्ग काढीत प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.नाश ...