सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालीमार मार्गे मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. ...
नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये शिपाई पदावर नोकरीस लावून देण्याचे अमिष दाखवून आडकेनगर परिसरातील एका युवकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरीस असलेली महिला कर्मचारी संशयित स ...
नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ...
नाशिक :महाराष्ट्रराज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळा ...
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पिन नंबर घेतल्यानंतर कार्डची अदला-बदल करून पैसे काढणाºया जेलरोड येथील संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वरिंदर बिलबहादूर कौशल (३३ ...
नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (द ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी ...