लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन - Marathi News | Veteran writer Manohar Shahane passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन

गत आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

जि.प.च्या शिक्षण, आरोग्यचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे - Marathi News | Signs of education, health funds of G.P. remain largely unspent in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.च्या शिक्षण, आरोग्यचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे

जिल्हा परिषदेच्या विभागांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची दुरुस्ती व नवीन बांधकामे करणे ही जबाबदारी बांधकाम विभागाची असते. ...

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Latest news Water storage in a dam in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर  

आजच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा 52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.  ...

सोयाबीनच्या दरात घसरण, केंद्राने सोयाबीन केले आयात - Marathi News | Fall in the price of soybeans, the central goverment imported soybeans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीनच्या दरात घसरण, केंद्राने सोयाबीन केले आयात

केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्याचं सांगणं आहे. ...

शेतकऱ्यांनो! खत घेताना काळजी घ्या, खतांमध्ये वाळू सदृश्य खडे आढळले! - Marathi News | Latest News Check while buying fertilizer, appeal to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! खत घेताना काळजी घ्या, खतांमध्ये वाळू सदृश्य खडे आढळले!

कृषी दुकानातून खरेदी केलेल्या रासायनिक खतामध्ये वाळू सदृश्य खड़े आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

आदिवासी भागात पशुसंवर्धनावर विशेष लक्ष देण्याची गरज, मुक्त विद्यापीठातील चर्चासत्र - Marathi News | Latest News Animal Husbandry Technical Workshop organized by Agriculture Science Centre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी भागात पशुसंवर्धनावर विशेष लक्ष देण्याची गरज, मुक्त विद्यापीठातील चर्चासत्र

नाशिक कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दोन दिवशीय पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाण्याची गुणवत्ता ढासळली, नेमकं कारण काय? - Marathi News | Latest News Water quality in Nandur Madhyameshwar Sanctuary deteriorated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाण्याची गुणवत्ता ढासळली, नेमकं कारण काय?

पहिल्या रामसर स्थळाचा मान मिळालेल्या नांदूरमधमेश्वर अभयारण्यातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. ...

सिटिलिंकची बेल आता नव्या भिडूच्या हाती - Marathi News | The bell of Citilink is now in the hands of new contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटिलिंकची बेल आता नव्या भिडूच्या हाती

महापालिकेचा निर्णय : संपावर अखेर कायमस्वरुपी तोडगा. ...