लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक मॅरेथॉन पाच गटात होणार असून, त्यात तीन किलो मीटर, पाच, दहा, २१ व ४२ किलो मीटरचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यात प्रामुख्यान ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. ...
लासलगांव -चालू हंगामात प्रथमच उन्हाळा कांद्याचे आगमन झाले असुन निर्यातमूल्य शून्य केल्यानंतरही येथील लिलावात बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी सकाळ सत्रात लिलाव सुरू होताच दोनशे रूपयांची वेगाने घसरण झाली आहे. ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. यात गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने काशीनाथ यास तीन ...
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. ...
केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला. ...