लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...
चंदेरी दुनियेला मायानगरी असे संबोधले जाते. कारण या दुनियेत सर्वच अनपेक्षित असते. एखादा रातोरात स्टार होतो, तर एखादा स्टार रातोरात या दुनियेतून गायब होतो. असाच काहीसा प्रसंग ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील ‘मॉडर्न गर्ल’ यांच्या वाट्याला आला आहे. तब्ब ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा बहुजन समितीतर्फे सोमवारी (दि.१९) यंदा वैविध्यपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून, यावर्षी प्रथमच अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ९ वाजता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्रि ...
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न ...
निमा व सिन्नर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता ...
येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरका ...