सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर वºहाडाचा टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. मनेगाव फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक १०८ फुट उंच भगवान ऋषभदेव यांच्या महाकाय मूर्तीकडे जाण्यासाठी शासनाकडून २ .७३ हेक्टर वन जमीन मुर्तीनिर्माण समितीला प्रदान करण्यात आ ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सिडकोतील युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२०) सकाळी उघडकीस आली़ सागर बाळासाहेब सोनवणे (३३,रा़ उत्तमनगर, सिडको, मूळ रा़ घर नं.९, शिंपीलेन, निफाड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ ...
बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार् ...
नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : अनंत कान्हेरे मैदानावर शिवजयंतीनिमित्त केवळ मानवंदना देण्यास परवानगी दिलेली असताना व मिरवणूक न काढण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावलेली असतानाही या आदेशाचा भंग करून मिरवणूक काढणारे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच ...
नाशिक : पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणा-या शहरातील परप्रांतियांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचे काम काही गुंड करीत आहेत़ इंदिरानगर परिसरातील वडाळा पाथर्डी रोडवरील पाणीपुरी विक्रेत्यास दुचाकीवरील संशयितांनी मारहाण करून दरमहा ठ ...
शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावर ...