लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

'...तर मग मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल'; मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा - Marathi News | 'Mandal Commission has to be challenged'; Warning by Manoj Jarange Patil in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'...तर मग मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल'; मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा

मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात मुंबई नाका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. ...

Nashik: नाशिक-पुणे औद्योगिक द्रुतगती मार्गाला गती, अवघ्या तीन तासात नाशिकहून पुणे गाठता येणार - Marathi News | Nashik: Speeding up Nashik-Pune Industrial Expressway, Pune can be reached from Nashik in just three hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे औद्योगिक द्रुतगती मार्गाला गती, अवघ्या तीन तासात नाशिकहून पुणे गाठता येणार

Nashik-Pune Industrial Expressway: नाशिक- पुणे रेल्वे मार्ग तूर्तास सायडिंगला पडला असला तरी नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग मात्र द्रुतगतीने पूर्ण होणार आहे. ...

कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय?  - Marathi News | Latest News 07 feb 2024 todays onion rate in nashik maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय? 

कांदा दरात सुरु असलेली घसरण सुरूच असून आज देखील कांदा बाजारभाव जैसे थे असल्याचे चित्र आहे. ...

महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन - Marathi News | 20 charging stations by the Municipal Corporation in the first phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे.  ...

लाखोंचा खर्च, प्रचंड मेहनत, पण भावच नाही, सांगा कसं जगायचं, द्राक्ष उत्पादकांचा सवाल - Marathi News | Latest News Sale of grapes at low prices in domestic markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखोंचा खर्च, प्रचंड मेहनत, पण भावच नाही, सांगा कसं जगायचं, द्राक्ष उत्पादकांचा सवाल

देशांतर्गत बाजारपेठांत कवडीमोल दरात द्राक्षविक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ...

व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच ! - Marathi News | VIP viewing closed; All the courtiers of 'Chintamani' are the same! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच !

व्हीआयपी दर्शन बंद; नाशिकच्या भाविकाच्या प्रयत्नांना आले यश ...

लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Latest News 06th feb 2024 todays onion market price in nashik maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव 

कांदा बाजारभावात होत असलेली घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. ...

Nashik: संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते महापूजा - Marathi News | Nashik: Mahapuja of Saint Nivrittinath's Samadhi by Guardian Minister Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते महापूजा

Nashik News: त्र्यंबकेश्वर  येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेनिमित्त समाधीची शासकीय महापूजा  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे महापूजा करण्यात आली. ...