चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आह ...
जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...
स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
नाशिक : दरोडा, लूट, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी प्रकारचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगमधील नऊ सराईत गुन्हेगारांना बुधवारी (दि़ २१) जिल्हा व सत्र न्य ...
नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे त्या ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी येणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग ...
जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना ...
नाशिक : माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आॅनलाइन भरण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते अद्यापही आॅनलाइन जोडले गेले नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वं ...