नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास घडली़ सोमनाथ दगडू शेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी शेडेविरोधात नाशिकरो ...
इंदिरानगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील संशयितांनी दिराकडे पारायणासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे सोन्याचे दागिने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली़ विशेष म्हणजे या दुचाकीवरील संश ...
नाशिक : बँकेतील लिपिकानेच बनावट धनादेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून बँकेतून दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेत घडला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित नीलेश सीताराम कुलकर्णी (र ...
पेठ - स्वातंच्याच्या ७० वर्षानंतरही आपल्या गावात साध्या लालपरीचेही दर्शन न घेतलेल्या पेठ तालुक्यातील धानपाडा व बिलकस परिसरातील १०४ विद्यार्थ्यांना ओझरच्या विमान कारखान्यास भेट देऊन विमान तयार करण्याच्या प्रक्रियेसह विमानतळ पाहण्याची अनोखी संधी मिळाली ...
:चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आ ...
बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणा ...
लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली. ...