लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Honey Bees : मधमाशांचे विविध प्रकार व प्रजाती, पाळता येणाऱ्या मधमाशा कोणत्या?  - Marathi News | Latest News honey bees story Different types and species of bees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणती मधमाशी पाळता येते कोणती नाही? मधमाशीची ओळख व जाती

आग्या माशी, फुलोरा माशी, सातेरी माशी, मेलीफेरा माशी, कोथी माशी हे मधमाशांचे प्रकार सर्वज्ञात आहेत. ...

कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच! - Marathi News | Onion farmers are desperate, onion prices continue to fall! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : जाणून घ्या आज लाल-उन्हाळ काय भाव मिळाला?

कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे. ...

निफाड तालुका गारठला, 11.2 अंश तापमानाची नोंद  - Marathi News | Niphad recorded the lowest temperature today at 11.2 degrees Celsius | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निफाडमध्ये निचांकी तापमानाची नोंद, आज तापमान 11.2 अंशावर 

निफाडमध्ये देखील हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक निचांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. ...

#Flashback 2023 : कांद्यासाठी 2023 वर्ष कसं राहिलं?  - Marathi News | #Flashback 2023 : How will 2023 be for onions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :#Flashback 2023 : कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांचा टाहो, अवकाळीने घामचं फोडला! 

कांदा निर्यात बंदी, 40 टक्के निर्यात शुल्क, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले. ...

यंदा गव्हाचे उत्पादन घटणार? अवकाळी पावसाचा फटका  - Marathi News | Latest News Wheat sowing has decreased by 60 percent across in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाचा पेरा 60 टक्के घटला, चपातीचा आटा महागणार 

अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गव्हाचे पिक यंदा कमी आले आहे. ...

अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान, आता रोपांचा भाव वाढला!  - Marathi News | Prices of onion plants increased after unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ कांदा रोपांना सोन्याचा भाव, कांदा रोपांचा तुटवडा 

परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे. ...

Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन  - Marathi News | History of honey Bees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे.  ...

नाशिकमध्ये 'लॅन्ड जिहाद', हिंदू समाज जनआंदोलन उभारेल; नितेश राणे यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Land Jihad Hindu community to mount mass movement in nashik serious accusation of nitesh rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'लॅन्ड जिहाद', हिंदू समाज जनआंदोलन उभारेल; नितेश राणे यांचा गंभीर आरोप 

मनपा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा. ...