लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये शिकतो मराठी सेलिब्रिटीचा मुलगा, दाखवली हॉस्टेलची झलक - Marathi News | shweta mehendale and rahul mehendale marathi celebrity couple son arya student of bhonsala military school nashik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये शिकतो मराठी सेलिब्रिटीचा मुलगा, दाखवली हॉस्टेलची झलक

लेकाला शाळेत सोडल्यानंतर अभिनेत्री भावुक झाली ...

अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत - Marathi News | Grape growers who suffered losses due to unseasonal rains will soon receive assistance. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत

वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...

राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Where is the improvement in onion prices in the state? Where is the market stable; Read detailed onion market prices today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

बांगलादेशच्या बंदीचा फायदा कुणाला; कांदा उत्पादकांना यंदाही बसणार का फटका? वाचा सविस्तर - Marathi News | Who benefits from Bangladesh's ban; Will onion producers be hit this year too? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशच्या बंदीचा फायदा कुणाला; कांदा उत्पादकांना यंदाही बसणार का फटका? वाचा सविस्तर

नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यंदा शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली आहे. ऑगस्टनंतर बाजारभाव तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ...

Kanda Market : 09 जुलै रोजी नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला?  - Marathi News | Latest News kanda Market onion prices in Nashik, Pune, Ahilyanagar districts on July 9 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :09 जुलै रोजी नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला? 

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत, तर आज 9 जुलै रोजीचे बाजारभाव पाहुयात.. ...

मक्यातून सहा तर कांद्यातून 08 कोटी, शेतमाल वाहतुकीतून 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं - Marathi News | Latest News agriculture News 19 crores income from agricultural transport to manmad railway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्यातून सहा तर कांद्यातून 08 कोटी, शेतमाल वाहतुकीतून 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं

Agriculture News : यंदाच्या आर्थिक वर्षात या विभागाने जवळपास १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. ...

नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना  - Marathi News | Elderly man murdered on busy road in Nashik's CIDCO; Second incident in ten days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

यावेळी एका वृद्ध मद्यपीचा दुसऱ्याने लाकडी दंडूक्याने बेदम मारहाण करत खुन केला. गणपत चंदर घारे (६५,रा.उंटवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. ...

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात घसरले, पुणे, मुंबईत सावरले, कांद्याला काय मिळतोय दर?  - Marathi News | Latest News kanda Market Onion market down in Nashik district, recovered in Pune Mumbai market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात घसरले, पुणे मुंबई बाजारात सावरले, कांद्याला काय मिळतोय दर? 

Kanda Market : आज ०८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ०१ लाख २४०४ क्विंटल झाली. ...