Nashik, Latest Marathi News
भुसे आणि महाजन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली आणि उमेदवारी घोषित करावी अशी विनंती केली. ...
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध शहर, जिल्हास्तरावर पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांना झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) वर्षभरासाठी तुरूंगात डांबले जाते. ...
काँग्रेस सेवादलाने व्यक्त केली नाराजी ...
वाढत्या तापमानामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. ...
आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 7 हजार 270 क्विंटल आवक झाली. बाजारभाव पाहुयात.. ...
संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता 29 एप्रिलपर्यंत कायम आहे. ...
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 02 लाख 20 हजार मेट्रिक टन आवटंन मंजूर झाले आहे. ...
काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत हा मुस्लिम लीगचा वचननामा आहे असे वक्तव्य नुकतेच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला हाेता, त्याचाही निषेध करण्यात आला. ...