नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या वाढवून ती नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारात १५ मे रोजी सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच खून करणाऱ्या सिडकोतील तिघा संशयितांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ खून झालेल्या इसमाचे नाव बाळू अशोक मोरे (रा. अंबडगाव ...
नाशिक - डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिध ...
नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थे ...
सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले. ...
सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले. ...