नाशिक : आम्ही, पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असून तुमच्या घराचे मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो असे महिलांना सागंून त्यांचे लक्ष विचलित करून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच रोकड चोरणाºया चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे़ गंगापूर रोडवरील घटनेनंतर गोंविद ...
नाशिक : मिळकतीचे बनावट साठेखत, खरेदीखत तसेच खोटा सर्च रिपोर्ट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजी उद्यान शाखेत जमा करून त्याद्वारे ४४ लाख रुपयांचे कर्ज काढून सहा संशयितांनी बँकेची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या संशयितांमध्ये एका महिला व ...
नाशिक - पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर मंगळवारी (दि़५) रात्री नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका करून ढाब्याचा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली आह ...
नाशिक : जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही न्यायालयाने जामी ...
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला. ...
नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल ...
नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदे येथे मंगळवार ...
सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आ ...