जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलां ...
‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकार ...
एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी श्री समर्थशक्ती पॅनलचे सचिन ढोमसे १४७५ मते मिळवून विजयी झाले. ...
मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी येवला-विंचूर चौफुलीवर शुक्र वारी दुपारी १२ च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक थांबली होती. ...
पंचवटी : गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे ...
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूरगावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय 22, रा. गोदावरीनगर, देना पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापू ...
नाशिक : खरेदी झालेल्या जमिनीचा बनावट साठेखत करारनामा करून त्या कागदपत्रांद्वारे न्यायालयात दावा दाखल करून जमीनमालकाची फसवणूक करणाऱ्या सहा संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...