नाशिक : सामूहिक शेतजमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील घरावर दगडफेक करून चार-पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास इगतपुरीतील गोंदे दुमाला येथे घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...
नाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आह ...
नाशिक : औरंगाबादला जाणारी एसटी कुठे मिळेल असे विचारून दोघा संशयितांनी एका महिलेस रिक्षामध्ये बसवून भूरळ पाडून तिच्या अंगावरील सत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२६) दुपारी ठक्कर बझार बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी कल्पना देवीदा ...
अझहर शेख । नाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ...
नाशिक : प्लॅस्टिकबंदीनंतर राज्यातील व्यापारी व उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्लॅस्टिकबंदीनंतर व्यापाºयांमध्ये संतप्त भावना उमटून लागल्या असून, मंगळवारी (दि.२५) मंत्रालयात शक्तिप्रदक्त समितीसमोर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक ...