लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांची परिसरात धिंड - Marathi News |  nashik, vehicle, damage,criminal,police,Dhind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांची परिसरात धिंड

नाशिक : सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौकात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला मद्यधुंद अवस्थेत तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणा-या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि़३०) अटक केली़ तसेच संशयितांची परिसरातील दहशत लक्षात घेऊन नागरिकांच्या ...

भद्रकालीतील अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा - Marathi News | nashik,police,Illegal,gutkha,Bhadrakali,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भद्रकालीतील अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात ...

अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणाचा निकाल - Marathi News | nashik,district,court,minor,girl,molestation,two,month,result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणाचा निकाल

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये द ...

पेन्शनर्स संघटना ; ईपीएस संघर्ष समितीचा मोर्चा - Marathi News |  Pensioners organization; EPS struggle committee's front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन्शनर्स संघटना ; ईपीएस संघर्ष समितीचा मोर्चा

ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...

यश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Felicitate students on behalf of Yash Foundation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि एचआयव्ही सहजीवन जगणाºया नवविवाहित दाम्पत्याचा स्वागत समारंभ रोटरी हॉ ...

जिवाला तुझी आस गा लागली! निवृत्तीनाथांची पालखी विठुरायाच्या भेटीला रवाना - Marathi News | The soul has sung around you! Nivruttinath Palika leaves for Vittharaya's visit | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :जिवाला तुझी आस गा लागली! निवृत्तीनाथांची पालखी विठुरायाच्या भेटीला रवाना

नाशिक जिल्ह्यात ७२ लाख वृक्षांची लागवड - Marathi News | Nashik, district, 72, lakhs, trees, planted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात ७२ लाख वृक्षांची लागवड

नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव ( ...

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी - Marathi News | nashik,company,owner,attack,five,accused,convicted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्र ...