दिंडोरी रोडवरील चिंचबारी येथील ग्लोबल नर्सिंग महाविद्यालयाने शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर सोमवारी (दि़२) ठिय्या आंदोलन केले़ ...
येथे ‘नादचिंतन’ आणि ‘रंगसंगती’ यांच्या वतीने प्रथमच संत कबीर जयंतीचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. ‘नादचिंतन’ प्रस्तुत ‘निर्गुण शून्य कबीरा’ या संत कबीरांच्या गूढ, अद्भुत तत्त्वचिंतनावर आधारित एक सहज सोपा गायन-संवाद आविष्कार यावेळी सादर करण्यात आ ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध ...
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी ... ...
मालेगाव : पावसाअभावी तालुक्यातील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील ६६ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर केवळ १६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कापूस व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली ...
नाशिक : ओझर येथील वायुसेनेच्या इलेव्हन बेस रिपिअर डेपोला राजभाषा हिंदीच्या प्रभावी कार्यान्वयासाठी २०१७-१८ साठी प्रथम क्रमांकाचा राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...