नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सात ...
चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. ...
निफाड तालुक्यातील विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय आहे. सात शेतक-यांचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा काढलेला अंदाज अवास्तव वाटत असल्याने कृषी अधीक्षकांनी नव्याने पंचनामे करून अहव ...
नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ त ...
नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाह ...
नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ...
पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...