जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श ...
रामनगर या बारा बलुतेदार वसाहत भागातील संजय ज्ञानदेव राठोड यांच्याकडे दिवाळी सणासाठी आलेल्या परंतु बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दो ...
दीपावली व सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. झटपट दर्शन घेण्याकरिता असलेल्या २०० रुपये तिकिटाच्या योजनेतून दर्शनालाही किमान दोन तास लागत होते. यावरून गर्दीची कल्पना येते. ...
भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद महामार्गावरील मिर्ची हॉटेलजवळ गुरुवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
पांडवलेणीवरून पडलेल्या मुलास याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या सहा डॉक्टरांनी जीवदान दिल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ ऋषिकेश सरोदे (१६) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे़ ...